भुषन पाटील या माथेफिरू विरोधात वरणगाव येथील तिरंगा चौकात हिंदी मराठी पत्रकार संघ व बहुजन समाजा कडुन निदर्शने - MHL News

Breaking

Monday, 7 July 2025

भुषन पाटील या माथेफिरू विरोधात वरणगाव येथील तिरंगा चौकात हिंदी मराठी पत्रकार संघ व बहुजन समाजा कडुन निदर्शने

 



महा लोकसंवाद न्यूज 

जिल्हा प्रतिनिधी/(जळगाव)


आज दिनांक 7 जुलै रोजी वरणगाव ता.भुसावळ येथील तिरंगा चौकात हिंदी मराठी पत्रकार संघ व बहुजन समाजाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले 


याबाबत माहिती अशी काल दिनांक 6 जुलै रोजी भुषण पाटील नामक एका माथेफिरू भडव्याने सोशल मीडिया वरती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना तसेच भुसावळ चे आमदार मंत्री संजय सावकारे यांना अश्लील भाषेत अतिशय खालच्या थराची भाषा मध्ये शिवीगाळ केली त्याच्या निषेधार्थ आज वरणगाव येथे हिंदी मराठी पत्रकार संघ व बहुजन समाजाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले ह्या हारामखोर भुषण पाटील ला कठोरपणे शिक्षा व्हावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले 



यावेळी विविध प्रकारच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला आंदोलनामध्ये स़जय तायडे जिल्हा अध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघ प्रकाश सुरवाडे हिंदी मराठी पत्रकार जिल्हा उपाध्यक्ष अजय इंगळे सरपंच मन्यारखेड 

अनिल सुरवाडे सचिव हिंदी मराठी पत्रकार संघ प्रमोद बावस्कर नितीन सुरवाडे पत्रकार संदीप सुरवाडे पत्रकार निखिल सुरवाडे सरपंच जाडगाव व शेकडो बहुजन समाजाचे नागरिक उपस्थित होते यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता

No comments:

Post a Comment