महा लोकसंवाद न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/(बुलढाणा)
पावसाळ्या चे दिवस आणि त्यात शेतकरी वर्गाच्या, आणि ग्रामीण भागातील नोकर वर्गाच्या सणासुदी ची सुरवात, यात सुखावह आनंदाची पर्वणी म्हणजे मलकापूर मुक्ताईनगर हायवे वरती लज्जतदार आणि उत्कृष्ट जेवणासाठी तीन तारखेला च उद्घाटन झालेला फौजी ढाबा.
व्हेज आणि नॉनव्हेज साठी दर्जेदार असलेल्या या ढाब्याला मराठी चित्रपट,
माया ममता चे निर्माता निर्देशक विशाल वाघ यांनी मुंबईहून येऊन सदिच्छा भेट व्यक्त केली.
मलकापूरहून पाच ते सहा किलोमीटर हायवेवर असलेल्या या ढाब्याला, अस्सल गावरान विदर्भ आणि
खानदेशच्या चवीचे नेहमी ताजा आणि गरमा गरम पद्धतीचे जेवण बनवण्यात पटाईत असलेले किचन कुक लाभलेले आहेत.
जो एकदा येईल तो परत परत येईलच या आशयाचे चित्र सध्याच दिसत असुन दर्जेदार कॉलिटीमुळे पुढे ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण होतील या शब्दात निर्माता विशाल वाघ यांनी शुभेच्छा दिल्या. ह्या वेळेस पुण्याहून आलेले अन्नपूर्णा केटरर्स चे सुरेश भाऊ इंगळे, यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या जेवण प्रक्रियां च्या टिप्स दिल्या,मुंबईचे अमोल मोरे, आणि चालक मालक
सर्वे सर्वा संजय दाभाडे साहेब संजय भाऊ वराडे नानाभाऊ मतलाने आणि प्रदीप भाऊ नारखेडे साहेब तसेच रामचंद्र भारंबे, आणि पत्रकार/संपादक प्रकाश सुरवाडे उपस्थित होते
मलकापूर पंचक्रोशी तील लोकांनी एकदा तरी आस्वाद घेतला पाहिजे. या शब्दात सर्वांनी हॉटेल फौजी ढाब्याला शुभेच्छा प्रदान केल्या.


No comments:
Post a Comment