महा.लोकसंवाद न्यूज
प्रतिनिधी (रावेर )
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समाज समता संघ या सामाजिक संघटनेच्या जळगांव जिल्हा अध्यक्षपदी रावेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आयु . सुधिर सैंगमिरे यांची समाज समता संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आय ए एस अधिकारी आयु . किशोर गजभिए ,नागपुर यांनी केली
समाज समता संघ हि सामाजिक संघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ४ सब्टेंबर १९२७ रोजी स्थापन केलेली आहे संपूर्ण जिल्हाभरात समाज समता संघाचे कार्य करणार नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आयु सुधिर सैंगमिरे यांनी जाहिर केले जळगांव जिल्हा ' समाज समता संघ जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आयु . सुधिर सैंगमिरे यांचे अभिनंदन जिल्हाभरातून होत आहे
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक (प्रकाश सुरवाडे)
मो.9595755097

No comments:
Post a Comment