वाकोडी येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी - MHL News

Breaking

Saturday, 7 February 2026

वाकोडी येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी

 



महा.लोकसंवाद न्यूज 

प्रतिनिधी (मलकापूर)


वाकोडी तालुका मलकापूर येथे सात फेब्रुवारी रोजी माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली


सविस्तर असे की दिनांक 7 फेब्रुवारी माता रमाई यांची जयंती पूर्ण भारतामध्ये साजरी करण्यात येते यावेळी वाकोडी तालुका मलकापूर येथेही माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या मलकापूर महिला तालुका अध्यक्षा पौर्णिमा इंगळे यांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी वाकोडी गावातील आणि तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या खालील महिला उपस्थित होत्या 

पार्वताबाई .वानखेडे अन्नपूर्णा तायडे .नीता बाई तायडे. मिनाबाई जाधव सारिका बाई तायडे पल्लवी तायडे रमा तायडे शोभा निकम जयश्री तायडे कमलाबाई तायडे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला

No comments:

Post a Comment