महा.लोकसंवाद न्यूज
भुसावळ तालुका प्रतिनिधी
आज दिनांक 7 रोजी पिंपळगाव बुद्रुक ता.भुसावळ येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महर्षी वाल्मिक जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रथम महर्षी वाल्मिक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी येथील सरपंच ज्ञानदेव मावळे ग्रामपंचायत अधिकारी जगदीश इंगळे तसेच सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य
येथील रोजगार सेवक बाळू बावस्कर योगेश सुरवाडे ग्रामपंचायत लिपिक पाटील साहेब उपस्थित होते यावेळी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला


No comments:
Post a Comment