संस्कृती महाविद्यालय जळगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी - MHL News

Breaking

Sunday, 14 April 2024

संस्कृती महाविद्यालय जळगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

 


महा.लोकसंवाद न्यूज

जिल्हा प्रतिनिधी: जळगाव


आज दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133 जयंती मोठ्या उत्साहात संस्कृती महाविद्यालय मेहरून जळगाव येथे साजरी करण्यात आली


त्याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन 

करून माल्यार्पण करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक: प्रकाश सुरवाडे मो.९५९५७५५०९७

No comments:

Post a Comment