प्रतिनिधी: महा.लोकसंवाद न्यूज
बातमी अशी की
भुसावळ तालुक्यातील पिंपळगांव बु ॥ येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी 14 एप्रिल रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रतिमेस माल्यर्पण श्री .सरपंच ज्ञानदेव धनसिंग मावळे याच्या हस्ते कऱण्यात आले व धम्म दिप बुद्ध विहार आंबेडकर नगर येथे सरपंच व ग्रामसेवक यांनी तथागत भगवान बुद्ध व परपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तीस पुष्पअर्पण करून सर्वांना जयंती निमित्त शुभेच्छा ।दिल्या यावेळी ग्रामसेवक जगदीश इंगळे यांच्या कडून दिप व धुप पुजन करण्यात आले . यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते .
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक: प्रकाश सुरवाडे मो.९५९५७५५०९७

No comments:
Post a Comment