महा.लोकसंवाद न्यूज
मुख्य संपादक (प्रकाश सुरवाडे)
साप्ताहिक क्रांती आदेश दिनदर्शिका २०२५ डोंबिवली मुंबईचे प्रसिद्ध उद्योगपती श्री विजय भाने साहेब यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली
दिनांक ९/१/२०२५ रोजी क्रांती आदेश या साप्ताहिकाचे प्रतिनिधी अनिल सुरवाडे हे स्वतः मुंबई डोंबिवली येथे जाऊन श्री विजय भाने साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या हस्ते क्रांती आदेश या आपल्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिका चे धुमधडाक्यात प्रकाशन केले
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मो.९५९५७५५०९७

No comments:
Post a Comment