दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या पाच टक्के निधीचा लाभ लाभार्थ्यांना त्वरित देण्यात यावा - MHL News

Breaking

Monday, 13 January 2025

दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या पाच टक्के निधीचा लाभ लाभार्थ्यांना त्वरित देण्यात यावा

 


महा.लोकसंवाद न्यूज 

मुख्य संपादक (प्रकाश सुरवाडे)


दिव्यांगांसाठी असलेल्या पाच टक्के निधीचा लाभ त्वरित बोदवड तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात यावा 

अधिक माहिती अशी की 

प्रहार दिव्यांग क्रांती संघटने कडून बोदवडचे गटविकास अधिकारी श्री सपकाळे साहेब यांना येथील प्रहार दिव्यांग क्रांती संघटने कडून निवेदन देण्यात आले  

बोदवड शहर आणि तालुक्यातील ग्रामपंचायतला जो दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी राखीव असतो त्या निधीचा लाभार्थ्यांना लाभ मिळत नसून तो लाभार्थ्यांना तात्काळ देण्यात यावा 

अशा प्रकारचे निवेदन गटविकास अधिकारी बोदवड यांना देण्यात आले यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री रमेश लोहार तालुका उपाध्यक्ष संजू मोरे सामाजिक कार्यकर्ते शेख अशपाक आणि मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते 

जाहिरात व बातम्या साठी संपर्क 

मो.९५९५७५५०९७

No comments:

Post a Comment