महा लोकसंवाद न्यूज दिनदर्शिकेचे बोदवड येथील नगराध्यक्ष आनंद दादा पाटील यांच्या हस्ते प्रकाशित - MHL News

Breaking

Saturday, 4 January 2025

महा लोकसंवाद न्यूज दिनदर्शिकेचे बोदवड येथील नगराध्यक्ष आनंद दादा पाटील यांच्या हस्ते प्रकाशित

 


महा.लोकसंवाद न्यूज 

मुख्य संपादक (प्रकाश सुरवाडे)


आज दिनांक ४ जानेवारी रोजी महा.लोकसंवाद न्यूज दिनदर्शिका २०२५ चे बोदवड नगरपंचायत चे नगर अध्यक्ष श्री आनंद दादा पाटील यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली 


यावेळी येथे उपस्थित महा.लोकसंवाद चे मुख्य संपादक प्रकाश सुरवाडे बोदवड चे सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ शेजोळे पत्रकार नितीन सुरवाडे हजर होते

No comments:

Post a Comment