*हिन्दी मराठी पत्रकार संघ यांच्या विद्यामाने मलकापुर येथे भव्य दिव्य पत्रकार सन्मान सोहळा आयोजन !!!* सविस्त वृत्त हिन्दी मराठी पत्रकारसंघ यांच्या वतीने मलकापुर - MHL News

Breaking

Sunday, 5 January 2025

*हिन्दी मराठी पत्रकार संघ यांच्या विद्यामाने मलकापुर येथे भव्य दिव्य पत्रकार सन्मान सोहळा आयोजन !!!* सविस्त वृत्त हिन्दी मराठी पत्रकारसंघ यांच्या वतीने मलकापुर

 



येथे दि 06/ 01 2025 वार सोमवार वेळ 3.00 वाजता आयोजीत करण्यात येत आहे

कार्यक्रमाला हिन्दी मराठी पत्रकासंघटनेचे पदअधिकारी यांच्या उपस्थीत तसेच राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांच्या प्रमुख उपस्थीत पत्रकार बांधवांना सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे तरी जळगांव जिल्हा अध्यक्ष श्री .संजय भाऊ तायडे , जिल्हा उपाध्यक्ष प्रकाशजी सुरवाडे महा लोकसंवाद न्यूज संपादक यांनी जळगांव जिल्हातील १५ तालुकतील सर्व दै . वृत्तपत्र , टिव्ही न्युज तसेच डिजीटल मिडीया , व समाजिक कार्यकर्ते यांना आव्हान करण्यात येत आहे की आपल्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व पत्रकार बांधव आपल्या लेखणीतून सातत्याने वंचित शोषीत पंडीत व जनतेचा विविध प्रश्नांना वेळो - वेळी आपल्या माध्यमातून .जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी प्रयत्न करत आपल्या जीवाची बाजी लावून खरे खोटे जगांचा समोर आणारे एकमेव मार्ग म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार यांच्या गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे तरी संपर्कातील बांधवांना कळवण्यात आले असून आपल्या मित्र परिवारातील सदस्य यांना माहिती द्यावी . संपर्क मो .हिंदी मराठी पत्रकार संघ जळगाव जिल्हा अध्यक्ष संजय भाऊ तायडे 9637791940

प्रकाश सुरवाडे जिल्हा उपाध्यक्ष 

मो.9595755097



No comments:

Post a Comment