महा.लोकसंवाद न्यूज (जळगाव)
मुख्य संपादक (प्रकाश सुरवाडे)
आज दिनांक १४/१/२०२५ मंगळवार रोजी बोदवड पं.स समोर सत्तेशील परबत तायडे
रा.मनुर खुर्द ता.बोदवड हे आमरण उपोषणास बसलेले होते
सविस्तर माहिती अशी की मनुर खुर्द तालुका बोदवड येथे गाव कुसातील अतिक्रमण काढण्यासाठी सत्यशील परबत तायडे यांनी वारंवार ग्रामपंचायत पंचायत समिती यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करून सुद्धा गाव कुसातील अतिक्रमण काढत नसल्यामुळे त्यांना उपोषण करावे लागले
सदर उपोषण सुरू असताना त्यांना विविध पक्षांचे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांनी भेट देऊन त्यांच्या उपोषणास पाठिंबा दिला
व साधारण दुपारी तीन वाजता पंचायत समिती बोदवड चे गटविकास अधिकारी व तहसीलदार यांनी त्यांच्या उपोषणास भेट देऊन त्यांचा विषय लवकर मार्गी लावू
अशा प्रकारचे आश्वासन दिले व त्यांन चहा देऊन उपोषणाची सांगता झाली
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मो ९५९५७५५०९७

No comments:
Post a Comment