महा.लोकसंवाद न्यूज (जळगाव)
मुख्य संपादक (प्रकाश सुरवाडे)
वरणगांव: मन्यारखेडा ता भुसावळ येथे शनिवार रोजी समाजमंदीरात बुध्द मुर्ती ची स्थापन करण्यात आली
मुर्ती स्थापनेचा विधी पुज्यभंते सुमनतीस्स महाथेरो भुसावळ यांनी पारपाडला मन्यारखेडा सरपंच अजय जिवराम इंगळे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले,
जगाला बुध्दा शिवाय पर्याय नाही बुध्द शांतीचे प्रतीक बुद्ध विहारात येवुन ज्ञान ग्रहण करावे या विहाराचे नामकरण जतवन बुद्ध विहार असे भंतेजी यांनी घोषित केले
या कार्यक्रमास वरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक जनार्दन खंडेराव वाय आर पाटील विजय मालविय अक्षय तायडे पंकज जोहरे संमेक सोनवने आदींनी भेट दिली कार्यक्रम पार पाडण्या करता अक्षय विजय जमदाडे समाधान इंगळे राहुल जमदाडे करन जमदाडे अजय जमदाडे अक्षय जमदाडे सुर्यभान जमदाडे प्रदिप जमदाडे भागवत जमदाडे उमेश भालेराव विजय इंगळे विशाल तायडे अमोल भारसके योगेश बोरसे शेशराज जमदाडे अतुल जमदाडे विजय जमदाडे सुनिल जमदाडे नारायण जमदाडे सुरेश जमदाडे गौतम जमदाडे अनिल सावळे आदींनी मेहनत घेतली सुत्रसंचालन युवराज मगरे यांनी केले
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मो.९५९५७५५०९७

No comments:
Post a Comment