महा.लोकसंवाद न्यूज ( प्रतिनिधी) बोदवड
बोदवड येथे आज दिनांक २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त तहसील कार्यालयामध्ये ध्वजारोहण करण्यात आले
याप्रसंगी ज्योती वसाळे मॅडम करमणुकर तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय डी डी पाटील नायब तहसीलदार महसूल नायब तहसीलदार नगर पंचायत सिओ नगराध्यक्ष नगरपंचायत बोदवड आनंदा पाटील माजी नगराध्यक्ष शाहिद बागवान बोदवड पोलीस निरीक्षक श्री अरविंद भोळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजीत पाटील उपस्थित होते
यावेळी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला

No comments:
Post a Comment