रेल यात्री मजदूर संघाच्या महाराष्ट्र राज्यध्यक्षपदी मलकापूर येथील सामाजिक कार्यकर्ते शेख कलीम यांची निवड - MHL News

Breaking

Friday, 21 February 2025

रेल यात्री मजदूर संघाच्या महाराष्ट्र राज्यध्यक्षपदी मलकापूर येथील सामाजिक कार्यकर्ते शेख कलीम यांची निवड

 


महा.लोकसंवाद न्यूज 

प्रतिनिधी (मलकापूर)


वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मलकापूर येथे रेल्वे यात्री एकता मजदूर संघाच्या दिव्यांग विभागाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी मलकापूर येथील दिव्यांगांसाठी अहोरात्र काम करणारे सामाजिक कार्यकर्ते शेख कलीम यांची निवड झाल्याबद्दल तथा मलकापूर तालुकाध्यक्ष शेख एजाज तसेच सय्यद असिफ भाई यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला 


याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा जिल्हा महासचिव आतिश भाई खराटे मलकापूर विधानसभा नेते जमीरोद्दीन तालुका नेते अजय सावळे तालुका उपाध्यक्ष धम्मपाल उमाळे मलकापूर शहराध्यक्ष विलास गुरव वसीम कुरेशी सर शेख फिरोज मो.अरहान आदी उपस्थित होते 


जाहिरात व बातम्या साठी संपर्क मो९५९५७५५०९७

No comments:

Post a Comment