महा.लोकसंवाद न्यूज (जळगाव)
मलकापूर येथे हिंदी मराठी पत्रकार संघटना आणि दैनिक अहिल्या राज यांच्या विद्यमाने आयोजित इंडियन एक्सलन्स अवार्ड पुरस्काराने महाराष्ट्रातील पत्रकारिता क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला
दिनांक एक जून रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे दैनिक अहिल्या राज व हिंदी मराठी पत्रकार संघटना यांच्या वतीने इंडियन एक्सलन्स अवार्ड पुरस्कार देण्यात आला यावेळी महा.लोकसंवाद न्यूज चे मुख्य संपादक प्रकाश सुरवाडे यांना सुद्धा पत्रकारितेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला
यावेळी येथे पूर्ण महाराष्ट्रातील पत्रकार सामाजिक कार्यकर्ते उद्योजक विविध क्षेत्रात काम करणारे महिला पुरुष यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

No comments:
Post a Comment