महा लोकसंवाद न्यूज
प्रतिनिधी (वरणगाव)
वरणगाव ता.भुसावळ जि.जळगाव येथील कामगार नेते समाजसेवक मिलिंद मेढे यांचा सत्कार वरणगाव येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आला सत्कार करण्याचे निमित्त असे की कामगार नेते मिलिंद मेढे हे वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये शासकीय सेवा बजावत होते ते दिनांक 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार हिंदी मराठी पत्रकार संघटनेतर्फे आयोजित करण्यात आला होता यावेळी हिंदी मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय तायडे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश सुरवाडे जिल्हा सचिव युवराज तायडे तालुकाध्यक्ष प्रमोद बावस्कर जिल्हा कार्याध्यक्ष अनिल सुरवाडे नितीन सुरवाडे दिलीप तायडे विशाल वानखेडे उपस्थित होते

No comments:
Post a Comment