मुस्लिम सेवा संघातर्फे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा निषेध - MHL News

Breaking

Thursday, 18 December 2025

मुस्लिम सेवा संघातर्फे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा निषेध

 



बोदवड - मुस्लिम सेवा संघ बोदवड तर्फे आज दिनांक 18 रोजी बोदवड येथील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले 

सदर निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले की बिहार राज्यामध्ये वैद्यकीय पदवी समारंभ या कार्यक्रमांमध्ये मुस्लिम महिला डॉक्टर यांचा हिजाब ओढून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सदर महिलेचा अपमान केला या घटनेचा वरील संघटनेतर्फे निषेध करण्यात आला 

यावेळी निवेदन देताना बिडी इंगळे सर महासेन सुरळकर राजेश बोदडे शेख अक्रम उपस्थित होते

No comments:

Post a Comment