वरणगाव/प्रतिनिधी
सुसरी ता.भुसावळ येथील जि प मराठी शाळा येथील विद्यार्थ्यांना पेन वह्या पेन्सिल वाटप करण्यात आले
याबाबत सविस्तर असे की
सुसरी येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल सुरवाडे यांचा मुलगा आरुष याच्या वाढदिवसा निमित्ताने शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना पेन वह्या पेन्सिल वाटप करण्यात आले
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते अनिल सुरवाडे यांच्या हस्ते वह्या पेन्सिल पेन वाटप करण्यात आले

No comments:
Post a Comment