मन्यारखेडा येथे पाणीपुरवठा कर्मचारी यांच्या हस्ते ध्वजारोहण - MHL News

Breaking

Wednesday, 1 May 2024

मन्यारखेडा येथे पाणीपुरवठा कर्मचारी यांच्या हस्ते ध्वजारोहण

 



महा..लोकसंवाद न्यूज

वरणगाव: प्रतिनिधी

वरणगाव येथून जवळच असलेल्या मन्यारखेडा येथे आज १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त व जागतिक कामगार दिनानिमित्त येथील ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण करण्यात आले कामगार यांच्या कामाचा गौरव म्हणून गावात रात्र दिवस पाण्याची सेवा देणारे कर्मचारी अनिल पंडित शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून त्यांच्या कामाचा सरपंच अजय इंगळे यांच्याकडून सन्मान करण्यात आला यावेळी ग्रामसेवक व सर्व सदस्य उपस्थित होते.


जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक: प्रकाश सुरवाडे मो.९५९५७५५०९७

No comments:

Post a Comment