महा.लोकसंवाद न्यूज (प्रतिनिधी)
आज दि.१३ रोजी झालेल्या रावेर लोकसभा मतदारसंघातील चौथ्या टप्प्यातील मतदान हे ५६.१६ टक्के झालेले असून या मतदारसंघांमध्ये खरी लढत ही भाजपाच्या रक्षाताई खडसे व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटा चे श्रीराम पाटील यांच्यात आहे व वंचित बहुजन आघाडीचे श्री संजय ब्राह्मणे हे किती मतदान घेता हे येणाऱ्या ४ जुनं कळेल सध्या त्यांचं भविष्य वोटिंग मशीन मध्ये बंद आहे आता नागरिकांना उत्सुकता
लागली आहे ती 4 जूनला निकालाची
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक: प्रकाश सुरवाडे मो.९५९५७५५०९७

No comments:
Post a Comment