मलकापूर तालुक्यात रावेर लोकसभा प्रचार डोअर टू डोअर..गॅस सिलेंडर - MHL News

Breaking

Thursday, 9 May 2024

मलकापूर तालुक्यात रावेर लोकसभा प्रचार डोअर टू डोअर..गॅस सिलेंडर

 


प्रतिनिधी: मलकापूर (महा.लोकसंवाद न्यूज)

        वंचित बहुजन आघाडीचे रावेर लोकसभा उमेदवार संजय ब्राह्मणे यांच्या प्रचारार्थ #मलकापूर_तालुक्यातील तालसवाडा, दसरखेड, हरणखेड, चिचखेड, वडजी, या गावात गॅस सिलेंडर या निशाणीला मतदान करून निवडून आणण्याचे आवाहन करताना व घर घर प्रचार करताना बुलढाणा जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे, तालुकाध्यक्ष सुशीलभाऊ मोरे, भीमराव नितोने, यासिन कुरेशी, बाळकृष्ण सोनवणे, संतोष इंगळे, प्रताप बिराडे, वासुदेव इंगळे, धम्मपाल बोलके, अमोल निकम अजय वानखेडे यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते मेहनत घेत आहेत


जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक: प्रकाश सुरवाडे

मो.९५९५७५५०९७

No comments:

Post a Comment