महा.लोकसंवाद न्यूज (प्रतिनिधी)
जळगाव
सविस्तर वृत्त भ्रष्टाचार विरोधी आक्रोश संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर लोहार यांनी व उत्तर महाराष्ट्राचे सहसचिव रवींद्र रघुनाथ पाटील यांनी दिनांक २९.५.२०२४ वार बुधवारी जळगाव जिल्हा मुख्य पोलिस अधिकारी यांना संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल भाऊ व्हानमारे साहेब व महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष शेख गुलाब मामू यांच्या मार्गदर्शनाने जळगाव जिल्ह्यातील 15 तालुक्यामधील पोलीस स्टेशन हद्दीतील रेशनचा काळाबाजार करणाऱ्या वाहन व वाहन घेऊन फिरणारे गल्लीबोळात फिरून रेशनचा गहू व तांदूळ विकत घेऊन गोडाऊन मध्ये साठवून मोठ्या वाहनात लोड करून गुजरात किंवा अन्य राज्यात पाठवून काळाबाजार करणाऱ्या अशाव्यक्तींवर वाहनधारकांवर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीतील तालुक्याच्या ठिकाणी व शहराच्या ठिकाणी व गाव पातळीवर तीथ ठिकाणी असे ठाण मांडून बसलेले गैरप्रकार करणारे व्यापारी मोठ्या प्रमाणात
रेशनचा धान्य साठा वाटप झाल्यानंतर लगेच गावोगावी खेडोपाठी रिक्षा किंवा मालवाहू वाहनाने कोणताही धाक न वागवता बेधडकपणे गल्लीबोळात फिरून रेशनचा गहू तांदूळ खरेदी करतात व गोडाऊनला जमा करून चांगल्या मालात मिळावा करून किंवा गुजरात अन्य राज्यात थेट मोठ्या प्रमाणात लोड करून पाठवतात तरी अशा व्यक्तींवर कारवाईसाठी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले तालुक्यातील सर्व पोलीस स्टेशनला आदेश पारित करण्यात यावा की असे वाहन जर फिरत असतील तर त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी व 15 तालुक्यातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीतील असे व्यवसाय करणाऱ्या
असे घडणाऱ्या प्रकाराची व याला आळा बसला पाहिजे म्हणून यावर लक्ष ठेवून अशा काळाबाजार करणाऱ्या
व काळाबाजार करणाऱ्या रेशनच्या धान्याला गोरगरिबांच्या तोंडचा घास हीस्कावणाऱ्या अशा व्यक्तींवर व हे सर्व प्रकार थांबावा यासाठी या मागणीसाठी व यांच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी निवेदन देण्यात आले संघटनेचे जिल्हा कार्यकारणी सदस्य सर्व सदस्य व उत्तर महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष वसंतराव सूर्यवंशी व जिल्हा प्रवक्ता संतोष चिकटे महाराज जिल्हा सहसचिव साहेबराव बेलदार जिल्हाप्रसिद्धीप्रमुख जमील पटेल संघटनेचे सर्व कार्यकारणी सदस्य जिल्हा संघटक सुनील काटे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भाऊ कोळी बोदवड तालुका अध्यक्ष गणेश गिरी गोसावी बोदवड तालुका कार्याध्यक्ष भास्कर भाऊ साळुंखे बोदवड तालुका शहराध्यक्ष अनिल भाऊ कळमकर कुऱ्हा काकोडा परिसर अध्यक्ष बाबुराव बोडे मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष बिजलाल भाऊ गवळी कुऱ्हा काकोडा बोदवड परिसर अध्यक्ष कैलास शिराळे संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या एकमताने हे निवेदन देण्यात आले कारण रेशनचा धान्यसाठा रेशन दुकानातून वाटप केले की लगेच हे धान्याचा काळाबाजार करणारे व्यापारी व त्यांचे माणसं गावागावात जाऊन खेड्यापाड्यात जाऊन वाहनाने फिरून विकत घेतात व आणि गल्लीबोळात जाऊन रेशनचा गहू तांदूळखरेदी करतात व या रेषांच्या मालाला एकत्रित करून यामध्ये मिलावट करून किंवा सर्व गहू तांदूळ बाहेर गुजरात किंवा इतर राज्यात पाठवतात यास बोदवड तालुका मुक्ताईनगर तालुका रावेर तालुका जामनेर तालुका व सर्व तालुक्यांमध्ये पंधरा तालुक्यांमध्ये हा धंदा सध्या जोरात सुरू आहे याला आळा बसावा म्हणून निवेदन देऊन या काळाबाजार करणाऱ्या व अशा व्यक्तींवर कारवाई न झाल्यास संघटनेच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात येईल
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक: प्रकाश सुरवाडे
मो.९५९५७५५०९७


No comments:
Post a Comment