प्रतिनिधी (महा.लोकसंवाद न्यूज)
सविस्तर माहिती अशी की.
दि.७/६/२०२४
अखिल भारतीय विश्वकर्मा महासंघ बारा बोलतेदार कारागीर वेल्फेअर फेडरेशन नागपूर
श्री रामेश्वर मनोहर लोहार यांची उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी दि.३/६/२०२४ रोजी निवड महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री शंकर चुरागले साहेब यांनी नियुक्तीपत्र देऊन निवड केली हे बोदवड तालुक्यातील मुक्तळ येथील रहिवासी असून हे पत्रकार व भ्रष्टाचार विरोधी आक्रोश संघटनेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष म्हणून काम पाहतात व पूर्वी भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेचे जिल्हा अध्यक्ष म्हणून दोन वर्ष काम केलेले आहे सामाजिक कार्यकर्ता व कलाकार क्षेत्रात सुद्धा अखिल भारतीय चित्रपट महामंडळ दिग्दर्शक रजिस्टर आहे.
पारंपारिक कारागिरी करणाऱ्या बारा बलुतेदार समाजाला सामाजिक राजकीय व आर्थिक लाभ व्हावा यासाठी शैक्षणिक व बारा बलुतेदार समाजावरील सर्व समाज सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिवर्तनासाठी समाज सुधारक व इतर आर्थिक दृष्ट्या मदत करणारे राजकीय व सामाजिक बारा बोलतेदार समाजाला आर्थिक महामंडळाची मदत देतो मदत देतो असे राजकीय लोकांनी बरेच शब्द दिले परंतु आतापर्यंत काहीच केलेले नाही महामंडळे आहेत या सर्व समाजांना बारा बलुतेदार समाज एकरूपाने लाभ व्हावा व शासनाच्या नवीन नवीन योजना पदे व इतर ठिकाणी राजकीय पक्ष असो किंवा इतरांनी एक वेगळे स्थान द्यावे यासाठी नोकरी इतर ठिकाणी आरक्षण इतर गोष्टी आणि फायदे यासाठी या क्रांतिकारी या चळवळीचे या अखिल भारतीय विश्वकर्मा महासभा यांचे अध्यक्ष श्रीराम आसरे विश्वकर्मा व श्री गंगाराम जी विश्वकर्मा प्रभारी व श्री.हरीश रेवदिया सल्लागार महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री शंकर चुरागले वरिष्ठांच्या पूर्व संमतीने व आदेशाने रामेश्वर लोहार यांची उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली विविध पदाधिकारी बारा बोलते दार वेल्फेअरचे जळगाव जिल्हा अध्यक्ष पुडलिक भाऊ सूर्यवंशी व सर्व कार्यकर्ते व धुळे येथील नागपूर विभागीय पदाधिकारी एडवोकेट दत्ताजी चव्हाण कानूनी सल्लागार श्री अंकुश रेवडीया नागपूर जिल्हा प्रभारी श्री काश्मिरासिंह पणेसर उपाध्यक्ष श्री गजानन देऊळकर उपाध्यक्ष श्रीभैया भाऊ भांमरे उपाध्यक्ष श्री आबासाहेब गणपत थोरात उपाध्यक्ष श्री विष्णू पंत मोरेकर आयोजक श्री वसंत साळवणकर सचिव श्री अरुण पाठमोर सहसचिव श्री रमेश जी गाण कोषाध्यक्ष श्री विठ्ठलराव खडसे सह संघटक श्री दिलीप तांबटकर संपर्क सचिव श्री जे तीन झाडे राजकीय संपर्क श्री धनराज कळसाईत ऑफिस कार्यालय सचिव श्री दिनेश येवले मीडिया प्रभारी श्री वामन रावजी संघटक श्री सुरेश चांदवणकर संघटक सचिव या सर्वांनी दिलेल्या नियुक्ती बद्दल व कार्याबद्दल समजून घेऊन उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी रामेश्वर लोहार यांना देण्यात आली
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक: प्रकाश सुरवाडे मो.९५९५७५५०९७

No comments:
Post a Comment