प्रतिनिधी(महा.लोकसंवाद न्यूज)
संस्कृती महाविद्यालय मेहरून जळगाव येथे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला प्रसंगी जागतिक योग दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी योगासने केली विद्यार्थ्यांना योगासने कसे करावे याचे मार्गदर्शन श्रीमती.जेडी सोनवणे व श्रीमती आश्विनी फालक यांनी मुलांना प्रात्यक्षिक करून दाखवुन ते विद्यार्थ्यांकडून करून घेतले.
आमच्या शाळेतील मुख्याध्यापिका सौ डी सी येवले यांनी विद्यार्थ्यांना योगासनांचे काय काय महत्त्व आहे हे सांगितले.व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक: प्रकाश सुरवाडे मो.९५९५७५५०९७
.jpg)
No comments:
Post a Comment