महा.लोकसंवाद न्यूज
ता. प्रतिनिधी बोदवड
सविस्तर वृत्त असे की
दिनांक २३.६.२०२४
बोदवड तालुक्यातील गोळेगाव येथील भ्रष्टाचार विरोधी आक्रोश महाराष्ट्र राज्य भारत सरकार मान्यता प्राप्त या संघटनेच्या
बोदवड येथील राजेंद्र भोइ यांची बोदवड तालुका शहर उपाध्यक्षपदी व संस्थापक अध्यक्ष विठ्ठल भाऊ व्हानमारे साहेब महाराष्ट्र कार्याध्यक्ष शेख गुलाब मामु यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष रामेश्वर लोहार यांनी
गोळेगाव येथील प्रवीण एकनाथ बेलदार यांना संघटनेचे नियुक्तीपत्र देऊन सदस्य व बोदवड तालुका युवा अध्यक्ष या पदी नियुक्ती दिली
तुषार चंद्रकांत पाटील यांना तालुका कार्यकारणी सदस्य या पदाची नियुक्ती दिली. आनंदा रघुनाथ सुरवाडे यांना गोळेगाव सर्कल अध्यक्ष अविनाश रमेश इंगळे यांना गोळेगाव सर्कल प्रमुख व गणेश रतन सुरवाडे यांना सदस्य म्हणून नियुक्तीपत्र देण्यात आले व संघटनेचे नियम समजावून सांगितले यावेळेस
दिलीप वाणी बोदवड संघटनेच्या सदस्य पदी निवड झाली. संघटनेच्या जिल्हा कार्यकारणी सदस्य उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष वसंतराव सूर्यवंशी उत्तर महाराष्ट्र सहसचिव रवींद्र पाटील जिल्हा कार्यकारणी सदस्य पुणे टेलर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जमील पटेल जिल्हा संघटक सुनील काटे मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष ब्रिजलाल गवळी जिल्हा सचिव साहेबराव बेलदार जिल्हा प्रवक्ता संतोष महाराज चिकटे कुऱ्हा काकोडा बोदवड अध्यक्ष कैलास शिरोळे कुऱ्हा इच्छापूर्णिमखेडी परिसर अध्यक्ष बाबुराव बोंडे जिल्हा कार्यकारणी सदस्य सीके पाटील जिल्हा सचिव सह प्रभाकर भाऊ सोनवणे व जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भाऊ कोळी बोदवड तालुका अध्यक्ष गणेश गिरी गोसावी चाळीसगाव तालुका अध्यक्ष अनिल राठोड जामनेर तालुका अध्यक्ष युवराज भाऊ खैरे भुसावळ तालुका अध्यक्ष पुडलिक भाऊ सूर्यवंशी यावल तालुका अध्यक्ष अनिल लोहार बोदवड तालुका कार्याध्यक्ष भास्कर भाऊ साळुंखे बोदवड शहर अध्यक्ष राजूभाऊ भोई बोदवड तालुका कार्यकारणी सदस्य राजू भाऊ गॅरेजवाले शहराध्यक्ष अनिल भाऊ कळमकर एरंडोल तालुका अध्यक्ष चंद्रकांत भाऊ बडगुजर दीपक पाटील
चोपडा तालुका अध्यक्ष गोकुळ भाऊ देवरे सोनवणे व सर्व कार्यकारणी सदस्य व सर्वांनी आभार मानले
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक: प्रकाश सुरवाडे मो.९५९५७५५०९७

No comments:
Post a Comment