बोदवड येथील राजेंद्र फकीरा भोई यांची बोदवड तालुका बारा बलुतेदार वेल्फेअर फाउंडेशनच्या बोदवड तालुका अध्यक्षपदी निवड - MHL News

Breaking

Sunday, 23 June 2024

बोदवड येथील राजेंद्र फकीरा भोई यांची बोदवड तालुका बारा बलुतेदार वेल्फेअर फाउंडेशनच्या बोदवड तालुका अध्यक्षपदी निवड

 


महा.लोकसंवाद न्यूज 

प्रतिनिधी (बोदवड )


सविस्तर वृत्त असे की बोदवड येथील रहिवासी श्री राजू फकीरा भोई यांची उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष बारा बलुतेदार वेल्फेअर फाउंडेशन चे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष रामेश्वर लोहार यांनी प्रदेशाध्यक्ष शंकर चुरागले साहेब व यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष पुंडलिक भाऊ सूर्यवंशी रामेश्वर लोहार यांनी राजूभाऊ भोई यांना नियुक्तीपत्र देऊन यांची नियुक्ती करण्यात आली त्यामुळे त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा व विविध क्षेत्रात त्यांचे कौतुक होत आहे


जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक: प्रकाश सुरवाडे मो.९५९५७५५०९७

No comments:

Post a Comment