महा.लोकसंवाद न्यूज
वरणगाव (प्रतिनिधी)
भुसावळ तालुका वरणगांव शहरात बोदवड रोड येथे हिद मराठी पत्रकार संघ कार्यालयांचे मध्यवर्ती कार्यालय उद्घाटन दि *०१/ ०७/ 2024 वार सोमवार* वेळ सध्याकाळी
उद्घाटन प्रसंगी पत्रकार संघ *जळगांव जिल्हा अध्यक्ष संजय* *तायडे व प्रकाश सुरवाडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे प्रमुख पाहुणे जळगांव जिल्हा कार्यालय प्रमुख अनिल सुरवाडे तसेच* विविध वृत्तपत्राचे पत्रकार तसेच डिजिटल मडियाचे सपादक तसेच समाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे असे पत्रकार संघ *तालुका अध्यक्ष प्रमोद बावस्कर* यांनी कळविले आहे
*सर्वांनी उद्घाटनाप्रसंगी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे*
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक (प्रकाश सुरवाडे)
मो.9595755097

No comments:
Post a Comment