महा.लोकसंवाद न्यूज (प्रतिनिधी)
दुःखद बातमी भुसावळ येथील वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ सोनवणे
यांचे वडील कालकथीत अशोक कडू सोनवणे यांचे त्यांच्या राहत्या घरी पंचशील नगर भुसावळ येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
ते एक प्रेमळ हसतमुख आणि सर्वांना हवं हवेचे वाटणारे दिलदार व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलं ही बातमी ऐकून काळजाचा थरकापच झाला त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी नऊ वाजता त्यांच्या राहत्या घरून पंचशील नगर भुसावळ येथून निघणार आहे
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक: प्रकाश सुरवाडे मो.९५९५७५५०९७

No comments:
Post a Comment