महा.लोकसंवाद न्यूज
आज दि.३०/७/२०२४ रोजी
हिंदी मराठी पत्रकार संघटना जळगाव जिल्ह्याच्या वतीने बोदवड पोलीस स्टेशनला रुजू झालेले नवीन पोलीस निरीक्षक श्री अरविंद भोळे यांचे स्वागत करण्यात आले.
सविस्तर बातमी अशी की.
हिंदी मराठी पत्रकार संघटना तर्फे जिल्हाध्यक्ष .संजय तायडे जिल्हा उपाध्यक्ष. प्रकाश सुरवाडे प्रमोद बावस्कर हिंदी मराठी पत्रकार संघटना तालुका अध्यक्ष भुसावळ
नितीन सुरवाडे जिल्हा प्रतिनिधी जी एस सेवन नाईन न्यूज शेख अशपाक बोदवड ता.सचीव हिंदी मराठी पत्रकार संघटना व इतर पत्रकार हजर होते या वेळी साहेबांचे स्वागत करून विविध विषयावर चर्चा झाली
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक: प्रकाश सुरवाडे मो.9595755097

No comments:
Post a Comment