करंजी ता.बोदवड येथील मोदी आवास घरकुल योजनेची चौकशी करा .(भाऊलाल कोळी) - MHL News

Breaking

Thursday, 1 August 2024

करंजी ता.बोदवड येथील मोदी आवास घरकुल योजनेची चौकशी करा .(भाऊलाल कोळी)

 


महा.लोकसंवाद न्यूज 

प्रतिनिधी (बोदवड)


सविस्तर बातमी अशी की 

आज दि.१/८/२०२४ रोजी बोदवड पंचायत समिती कार्यालयासमोर भाऊलाल जगन्नाथ कोळी रा.करंजी ता.बोदवड हे आमरण उपोषण करत असून त्यांनी गटविकास अधिकारी यांच्या कडे अशी मागणी केली आहे करंजी येथे मोदी आवास घरकुल योजने मध्ये चुकीचे कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी भाऊलाल जगन्नाथ कोळी यांनी केलेली आहे 

        सदर ते दि.३१/७/२०२४ रोजी उपोषणाला बसलेले असून त्यांचा आज उपोषणाचा दुसरा दिवस असुन आज दुपार पर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याने त्यांची दखल घेतली नाही 


जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक (प्रकाश सुरवाडे)

मो.9595755097

No comments:

Post a Comment