मुक्ताळ येथील माजी सरपंच यांचे दुःखद निधन - MHL News

Breaking

Thursday, 1 August 2024

मुक्ताळ येथील माजी सरपंच यांचे दुःखद निधन

 



महा.लोकसंवाद न्यूज 

उपसंपादक (रामेश्वर लोहार) 


 दुःखद बातमी

आज दि.१/८/२०२४ रोजी 

मुक्तळ तालुका बोदवड येथील तरुण माजी सरपंच श्री जितेंद्र पाटील यांचे दुःखद निधन झाले 

           त्यांचे दुःखद निधन झाल्यामुळे गावात हळ हळ व्यक्त होत असून एक तरुण दिलदार सर्वांना हवाहवासा तरुण चेहरा काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे गावात फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा आई असा परिवार आहे.

 महा लोकसंवाद न्यूज कडुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

No comments:

Post a Comment