महा.लोकसंवाद न्यूज
जिल्हा प्रतिनिधी (जळगाव)
दिनांक ६ सप्टेंबर रोजी भ्रष्टाचार विरोधी आक्रोश महाराष्ट्र राज्य भारत सरकार मान्यता प्राप्त या संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल भाऊ व्हानमारे साहेब व महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष शेख गुलाब मामू यांच्या मार्गदर्शनाने जिल्हाध्यक्ष रामेश्वर लोहार उत्तर महाराष्ट्र सचिव रवींद्र पाटील उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष वसंतराव सूर्यवंशी वैजनाथ जिल्हा सचिव प्रभाकर भाऊ कोळी कुरा परिसराध्यक्ष बोंडे जिल्हा प्रवक्ता संतोष महाराज चिकटे व जिल्हा सचिव साहेबराव बेलदार कैलास भाऊ शिजोळे जिल्हा सल्लागार सी के पाटील साहेब. जिल्हा संघटक सुनील काटे बोदवड तालुका कार्याध्यक्ष भास्कर भाऊ साळुंखे एरंडोल विभागीय अध्यक्ष दीपक पाटील जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जमील पटेल जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भाऊ कोळी जिल्हा सर्व कार्यकारणी सदस्य यांनी एकमताने निर्णय घेण्यात आला
शेतकऱ्याच्या सतत ऑगस्ट व सप्टेंबर सुरुवातीपासून अधिक पावसामुळेच शेतकऱ्यांचे शेतातील पिकांचे सोयाबीन मका ज्वारी पिकांचे झालेले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी त्वरित बांधावर जाऊन त्वरित या नुकसानाचे पंचनामे करून बांधावर जाऊन अधिकाऱ्यांना आदेश त्वरित प्राप्त करून द्यावे यासाठी संघटनेच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी .आयुष प्रसाद साहेब यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले संघटनेच्या विविध मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी जिल्हा कार्यकारणी सदस्य व सर्वांनी प्रयत्न शील राहावे व शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई मिळवून बळीराजा सुखी होईल यासाठी प्रयत्नशील व ठोक पाऊल उचलून त्वरित मदत मिळावी म्हणून या उद्देशाने निवेदन देण्यात आले
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक (प्रकाश सुरवाडे)
मो 9595755097

No comments:
Post a Comment