सरपंच अजय इंगळे विधानसभा निवडणुक लढवण्याच्या तैयारीत? - MHL News

Breaking

Saturday, 19 October 2024

सरपंच अजय इंगळे विधानसभा निवडणुक लढवण्याच्या तैयारीत?

 


महा लोकसंवाद (प्रतिनिधी) 


वरणगांव: भुसावळ विधानसभेत २०१९ ला बहुजन मुक्ति पार्टी तर्फ निवडणुक लढलेले व महाराष्ट्रात २०१९ च्या निवडणुकीत सर्वात कमी वयाचे उमेदवार असलेले अजय इंगळे या पंचवर्षी देखील निवडणुक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे  


पक्ष संघटनेचे पदाधिकारी यांची भेट चर्चा त्यांच्या कडन सुरु आहे बामसेफ चे राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर वामन मेश्राम साहेब यांचे विश्वासु असल्याने त्यांना राजकीय पक्षसंघटने कडुन सहकार्य होईल हे नाकारता येवु शकत नाही अजय इंगळे गेल्या १५ वर्षा पासन राजकारन समाजकारन मध्ये आहे त्यांनी आपल्या कार्याची सुरवात भारत मुक्ति मोर्चा चा साधा कार्यकर्ता ते विद्यार्थी मोर्चा जिलाध्यक्ष बहुजन मुक्ति पार्टी जिलाध्यक्ष ते राज्य देश पातळीवर संघटनेचे प्रतीनिधीत्व केलेले आहे 


ते काही वर्ष पासन संघटनेत सक्रिय नसले तरी त्यांचे पुर्वी संघटनेत मोठे योगदान देखील आहे याचा त्यांना फायदा निवडणुकीत होईल हे नाकारता येणार नाही त्यांच्या समर्थकांन कडन महाविकास आघाडी ची उमेदवारी मिळावी या करता राष्ट्रवादी कांग्रेस कडे वरणगांव येथे झालेल्या मेळाव्यात मागणी सुध्दा केलेली आहे भुसावल मतदार संघात त्यांचा चांगला परिचय आहे सामाजिक ज्ञान तसेस फुले शाहु आंबेडकरी विचारांची तोफ म्हणुन त्यांची ओळख आहे त्यांनी मतदार संघात जातीय समीकरण जुळवन्याचे समिकरन सुरु केलेले आहे त्यांच्या कडे निवडुन येण्याबाबत चा प्लान तैयार असल्याची मतदार संघात चर्चा आहे


जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक (प्रकाश सुरवाडे)

मो.9595755097

No comments:

Post a Comment