लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन - MHL News

Breaking

Thursday, 31 October 2024

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन

 


महा.लोकसंवाद न्यूज नेटवर्क 

 

आज दिनांक ३१ ऑक्टोंबर आज भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती आहे 


सरदार वल्लभभाई पटेल हे भारत छोडो आंदोलनात ते आघाडीवर होते वल्लभ भाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले वल्लभ भाई पटेल यांनी भारत एक संघ राहावा यासाठी खूप प्रयत्न केले.


अशा महापुरुषास जयंती निमित्त विनम्र अभिवादन

No comments:

Post a Comment