महा.लोकसंवाद न्यूज
प्रतिनिधी वरणगाव ता.भुसावळ
आज दिनांक 15 नोव्हेंबर रोजी वरणगाव पोलीस स्टेशनला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हिंदी मराठी पत्रिका संघ आम आदमी पार्टी तर्फे निवेदन देऊन मागणी करण्यात आली .
सविस्तर माहिती अशी की.
५० वर्षीय नरधमा कडून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा हरामखोर वरणगाव येथील श्री मॉल व श्री किराणा दुकानाचे मालक राजेंद्र जैन याला त्वरित अटक करण्यात यावी.
याबाबतीत सविस्तर माहिती अशी की वरणगाव येथील अल्पवयीन मुलीचे विनयभंग प्रकरणी श्री मॉल व श्री किराणा दुकानाचे मालक राजेंद्र जैन यांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन सुद्धा अद्याप पर्यंत अटक न करण्यात आली नसल्यामुळे आज दिनांक 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता वरणगाव पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले यावेळी निवेदन देताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा उपाध्यक्ष व हिंदी मराठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय भाऊ तायडे हिंदी मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश सुरवाडे हिंदी मराठी संघटनेचे जिल्हा कार्यालय प्रमुख अनिल सुरवाडे आम आदमी पार्टीचे भीमराव निकम गोटू सुरवाडे अंकुश गायकवाड हे उपस्थित होते सदर
आरोपीला लवकर अटक न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक प्रकाश सुरवाडे
मो.9595755097

No comments:
Post a Comment