महा.लोकसंवाद न्यूज
भुसावळ प्रतिनिधी
भुसावळ विधानसभा लढविणारे भाजपाचे नेते संजय सावकारे यांचा दणदणीत विजय झाला असून ते तीन वेळा विधानसभा जिंकणारे आणि आता चौथ्यांदा विधानसभा लढवणारे संजय सावकारे हे विजय झालेले आहे
या ठिकाणी काँग्रेस कडून डॉक्टर राजेश मानवतकर हे निवडणूक लढवत होते. या ठिकाणी त्यांचा पराभव झाला आहे
आज महाराष्ट्र विधानसभेची सकाळपासून मतमोजणी सुरू आहे या ठिकाणी सरळ महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात सरळ लढत होईल असे वाटत असताना सत्तेसाठी लागणारा मॅजिक फिगर महायुतीने सहज पार केला सलग चौथ्यांदा मैदानात उतरलेले संजय सावकारे यांनी सहज विजय प्राप्त केला.

No comments:
Post a Comment