वरणगाव ता.भुसावळ/ प्रतिनिधी
परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या कोणशिलेचे विटंबना करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करावी.
सविस्तर माहिती अशी की परभणी येथे एका माथेफिरू ने संविधानाच्या कोणसिलेचे विटंबन केल्याप्रकरणी च्या या घटनेचे पडसाद पूर्ण महाराष्ट्र आणि देशात उमटले असून संविधानच्या कोनशिलेचे विटबंना करणाऱ्या माथेफिरू इसमावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी.व या घटनेच्या पाठीमागे अजून कोणी आहे का याचा तपास करण्यात यावा
अशा स्वरूपाचे निवेदन आज 12 डिसेंबर रोजी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांनी वरणगाव येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव साहेब यांना दिले सदर या निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते अनिल सुरवाडे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार नितीन सुरवाडे सामाजिक कार्यकर्ते युवराज तायडे सामाजिक कार्यकर्ते राजू शेजोळे पत्रकार प्रमोद बावस्कर सामाजिक कार्यकर्ते सुरेश इंगळे हे हजर होते
बातम्या व जाहिरात साठी संपर्क मुख्य संपादक . प्रकाश सुरवाडे
मो.9595755097

No comments:
Post a Comment