महा.लोकसंवाद न्यूज
मुख्य संपादक प्रकाश सुरवाडे
आज दिनांक २० डिसेंबर रोजी बोदवड येथे मुस्लिम सेवा संघाची बोदवड तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून या कार्यकारिणी मध्ये अशाप्रकारे पदाधिकारी जाहीर करण्यात आले.
शाहरुख शेख सलीम शेख यांची तालुका उपाध्यक्ष पदी तसेच सुदर्शन रतन खराटे यांची सुध्दा तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली व तालुका सचिव पदी अख्तर ईसा पिंजारी यांची तसेच तालुका महासचिव पदी जयसिंग धनु सोनवणे यांची नियुक्ती तालुका अध्यक्ष अक्रम शेख यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली
हि नियुक्ती झाल्याबद्दल सर्व पदाधिकारी यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मो.9595755097

No comments:
Post a Comment