महा.लोकसंवाद न्यूज (जळगाव)
मुख्य संपादक (प्रकाश सुरवाडे)
सविस्तर बातमी अशी की
प्रहार दिव्या क्रांती संघटना जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री. बाळासाहेब पाटील व जिल्हा सल्लागार श्री.शरद बारजिभे यांचे आदेशानुसार दिनांक 17/2/2025 रोजी शासकीय विश्रामगृहात बोदवड येथे मीटिंग घेण्यात आली.
तसेच मिटिंग मध्ये गाव तेथे शाखा ओपन करणेबाबत 5% निधी 50% घरपट्टी माफ करणे बाबत 35 किलो धान्य व रेशनिंग कार्ड मिळणे बाबत 6000 रुपये मानधन मिळणेबाबत इत्यादी विषय मीटिंगमध्ये घेण्यात आले व महिला आघाडी यांची नियुक्ती करण्यात आली छायाताई तायडे तालुका अध्यक्ष खुशबू ताई शर्मा तालुका उपाध्यक्ष संगीता ताई वारुळे तालुका सल्लागार ललिता ताई मराठी तालुका सचिव मोहिनी ताई अपार सदस्य यांची नियुक्ती रमेश लोहार तालुका अध्यक्ष बोदवड यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी उपस्थिती तालुका उपाध्यक्ष संजू मोरे प्रल्हाद भाऊ तालुका सल्लागार शैलेंद्र पाटील भगवान इंगळे बाळू पाटील डॉक्टर साहेब सचिव योगेश महाराज मनीषा ताई गोंधळी तालुका उपाध्यक्ष मायाताई गवळी उपसचिव गजानन गवळी / सचिन उगले ( सामाजिक कार्यकर्ते तथा, मार्गदर्शक ) अशोक तायडे विलास तायडे शेख अशपाक यांची उपस्थिती होती,
यावेळी बोदवड तालुक्यातील व ग्रामीण भागातील 30 ते 35 दिव्यांग बांधवांनी जाहीर प्रवेश केला,
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मो.९५९५७५५०८७

No comments:
Post a Comment