महा.लोकसंवाद न्यूज
मुख्य संपादक (प्रकाश सुरवाडे)
आज दिनांक १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मलकापूर येथे
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
याप्रसंगी बुलढाणा जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष एस.एस.वले सर, तालुका अध्यक्ष सुशिलभाऊ मोरे, ता.नेते अजयभाऊ सावळे, सामाजिक कार्यकर्ते डॉ.अशोक सुरडकर, युवा नेते भिमराव नितोने, ता.सचिव गणेश सावळे, ज्येष्ठ नेते भीमराव ससाने, ता.उपाध्यक्ष सम्राट उमाळे, ता. उपाध्यक्ष शांताराम सोनोने, ता. संघटक अमोल झनके, भा.बौद्ध म.शहराध्यक्ष एम.ओ.सरकटे मोहन गवई, गौतम गवई, बाळकृष्ण सोनोने, संजय झनके, मनोहर झनके आदी कार्यकर्ते उपस्थित होते
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मो.९५९५७५५०९७

No comments:
Post a Comment