महा.लोकसंवाद न्यूज
मुख्य संपादक (प्रकाश सुरवाडे)
आज दिनांक २० फेब्रुवारी रोजी बोदवड येथील महसूल अधिकाऱ्यांनी वाळुचे डंपर केले तहसील कार्यालयाच्या आवारात केले जमा
याबाबत सविस्तर माहिती अशी की आज सुमारे १२ .०० वाजता बोदवड जामनेर रोडवर तहसील कार्यालयासमोर एम.एच १९ सी एक्स ९१०० या क्रमांकाचे वाळूचे डंपर पकडले गेले
सदरचे डंपर हे बारा वाजता पकडले गेले असून संबंधितांना रॉयल्टी पावती बद्दल विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणतीही रॉयल्टी पावती मिळाली नाही म्हणून सदरचे वाळूचे डंपर हे तहसील कार्यालयासमोर जमा करण्यात आले
सदर ही कारवाई बोदवड चे ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी केली
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मो.९५९५७५५०९७

No comments:
Post a Comment