आज दिनांक १९ फेब्रुवारी अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते.
छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तसेच महान युगपुरुष होते त्यांनी शून्यातून स्वराज्याची निर्मिती केली हे सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे.
अशा महान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महा.लोकसंवाद परिवाराकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा

No comments:
Post a Comment