दिनांक 26 में सोमवार रोजी बोदवड तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते प्रीतम पालवे यांचे उपोषण तूर्तास मागे
महा.लोकसंवाद न्यूज (जळगाव)
सविस्तर वृत्त असे की.दि.26 में रोजी प्रीतम पालवे हे तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलेले होते. उपोषणाला बसण्याचे कारण असे की
बोदवड पंचायत समिती येथील विस्तार अधिकारी सुनील सोनवणे यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करावी तसेच नांदगाव येथील ग्रामसेवक यांची चार्ज यादी मिळावी .व ग्रामपंचायत मध्ये झालेलीअफरा तफर यांची चौकशी करावी अशा विविध मागण्यासाठी उपोषण सुरू होते
आज दिनांक 27 मंगळवार रोजी उपोषणाला पंचायत समिती अधिकारी चे पंडित ठाकरे यांनी भेट देऊन आपल्या मागण्या आठ दिवसांत पूर्ण करू असे लेखी स्वरूपात आश्वासन दिले त्या नंतर उपोषण मागे घेण्यात आले
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक (प्रकाश सुरवाडे)

No comments:
Post a Comment