महा.लोकसंवाद न्यूज
प्रतिनिधी (भुसावळ)
आज दिनांक 31 में रोजी भुसावळ तालुक्यातील आचेगाव येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली
याबाबत अधिक माहिती अशी की आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती पूर्ण देशांमध्ये साजरी करण्यात येते .
अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी चौडी आता अहमदनगर जिल्हा येथे झाला त्यांचे वडील माणकोजी शिंदे आणि आई सुशिलाबाई होत्या .
अहिल्याबाईंनी भारतभर अनेक मंदिर व धर्मशाळा बांधल्या त्यांनी विविध सामाजिक सुधारणा केल्या त्यांचा मृत्यू 13 अगस्त 1795 रोजी झाला या अशा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या बद्दल जेवढी माहिती दिली तेवढी कमीच आहे
आज त्यांची जयंती आचेगाव तालुका भुसावळ येथे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित सरपंच कल्पनाताई चौधरी सुरेश राहणे ज्ञानदेव पारधी गौरव रहाणे आशिष चौधरी शिपाई अरुण चौधरी कु.गायत्री पारधी श्रीमती कविता राहणे हजर होते


No comments:
Post a Comment