महा लोकसंवाद न्यूज नेटवर्क
भुसावळ तालुका प्रतिनिधी
आचेगाव तालुका भुसावळ येथे आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
यावेळी येथील सरपंच कल्पनाताई चौधरी यांच्या हस्ते श्रीराम मंदिर परिसर व ग्रामपंचायत समोर ध्वजारोहण करण्यात आले
यावेळी येथील उपसरपंच दीपक पाटील ग्रामसेवक महेंद्र तायडे साहेब ग्रामपंचायत सदस्य अक्षय बेंडाळे माजी ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य धनराज कोळी सर्व ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत ऑपरेटर नेहा मॅडम ग्रामपंचायत शिपाई शाळेतील विद्यार्थी गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला


No comments:
Post a Comment