गणेश पाटील यांची बोदवड तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती - MHL News

Breaking

Sunday, 10 August 2025

गणेश पाटील यांची बोदवड तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती

 


महा.लोकसंवाद न्यूज 

 जिल्हा प्रतिनिधी/ जळगाव 

दि.10/8/2025 रोजी भानखेडा ता बोदवड येथे भ्रष्टाचार विरोधी आक्रोश संघटनेच्या धानोरी तालुका बोदवड येथील रहिवासी गणेश एकनाथ पाटील यांची नियुक्ती  तालुका अध्यक्षपदी करण्यात आली 


यावेळी संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष श्री रामेश्वर लोहार यांनी भानखेडा बोदवड येथे त्यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी संघटनेचे पदाधिकारी व पत्रकार संपादक प्रकाश सुरवाडे उपस्थित होते

No comments:

Post a Comment