ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून प्रामुख्याने काम करणाऱ्या ग्रामपंचायतीस कामगिरी नुसार त्यांची कार्यक्षमता वाढवण्याकरता उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदांसाठी सन 2025 26 या आर्थिक वर्षापासून तालुका जिल्हा महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर प्रोत्साहन देण्याकरता राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यास शासन निर्णयाने मान्यता देण्यात आलेली आहे
सदर अभियानाचा कालावधी संदर्भीयन शासन निर्णयानुसार दिनांक 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत असा होता तो आता सन 2025 26 या वर्षासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कालावधी 31 मार्च 2026 असा करण्यात आलेला आहे

No comments:
Post a Comment