महाराष्ट्र राज्य ग्रामीण गृहनिर्माण अभियंता संघटनेचे बेमुदत कामबंद आंदोलन - MHL News

Breaking

Friday, 23 January 2026

महाराष्ट्र राज्य ग्रामीण गृहनिर्माण अभियंता संघटनेचे बेमुदत कामबंद आंदोलन

 


महा.लोकसंवाद न्यूज 

मुख्य संपादक/प्रकाश सुरवाडे 


राज्य ग्रामीण गृहनिर्माण अभियंता संघटनेने राज्य भर कामबंद आंदोलन दि.21/1/2026 पासून सुरू करण्यात आले आहे 


पूर्ण राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना शबरी आवास योजना व इतर सर्व आवास योजना ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुल वाटप करण्यात येते त्यासाठी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता हे ग्रामीण भागात जाऊन घरकुलाचे जिओ टॅग करण्याचे काम करतात 


घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाचा हप्ता लवकर कसा अदा करण्यात येईल त्यासाठी प्रयत्न करता व पंचायत समिती येथे कॉन्टॅक्ट पदावर नेमणूक केलेले कर्मचारी घरकुल हप्त्याच्या अनुदान टाकण्याचे काम करतात हे सर्व काम करत असताना त्यांना भरपूर अडीअडचणी येतात हे काम करत असताना शासनाकडून त्यांना त्यांचे मानधन वेळेवर देण्यात येत नाही. या प्रलंबित मानधनामुळे राज्यातील गृहनिर्माण अभियंता संघटनेने कामबंद आंदोलन सुरू केले आहे

या आंदोलनामुळे घरकुलाच्या कामावर होणार परिणाम

No comments:

Post a Comment