समाजरत्न दानशूर नानजी भाई खिमजी भाई नी दिल्या, चित्रपट माया ममता ला मनस्वी शुभेच्छा. - MHL News

Breaking

Saturday, 21 March 2026

समाजरत्न दानशूर नानजी भाई खिमजी भाई नी दिल्या, चित्रपट माया ममता ला मनस्वी शुभेच्छा.

 


महा लोकसंवाद न्यूज 

मुंबई (प्रतिनिधी)


आजकाल मराठी चित्रपट क्षेत्रात बॉलिवूड सारखं च सिक्वल किंवा दर्जाहीन कथानक मार्केट ला येत असल्यामुळे मराठी रसिक वर्गामध्ये दिवसें दिवस थोडी नाराजी ची लाट उसळत आहे


हृदस्पर्शी कथा, गाण्यांची धामधूम, योग्य कलावंतांची ग्रामीण भागातील गावरान अभिनयाची फोडणी, उत्कृष्ट कॅमेरा फोकस ह्या सर्व गोष्टींचा मिलाप करण्यास कटीबद्ध असलेली माया ममता ची टीम सामान्य परिस्थितीतून अव्वल दर्जाचा मराठी चित्रपट मार्केट ला आणायचा प्रयत्न करत असून समाज रत्न, मानवता भूषण, दानशूर नानजी खिमजी ठाणावला ह्यांनी निर्मात्याचे मनोबल वाढविण्या साठी निर्माता, दिग्दर्शक वाघ साहेब ह्यांना आपल्या एन. के. टी. ऑफिस मधून शुभेच्छा प्रदान केल्या. 



त्यांचे विश्व हें दानशूरते च्या बाबतीत महाराष्ट्रात च नाही तर देशाच्या बऱ्याच राज्यामध्ये,मानवधर्म समाजसेवा ह्या नात्याने खुप जोरात चालत असून ते म्हणतात कि माणूस हिंदू असो कि मुस्लिम, शीख असो कि पारशी कोणीही असले तरी शेवटी माणसाने माणसा साठीच जगले पाहिजे. बोलें तैसा चाले त्याची वंदावी पाऊले आणि तसे ते वागतात. त्यांचे चाहते लाखाने नसून करोडो ने आणि देशाच्या बाहेर सुद्धा आहेत. माणसान साठीच काय पण जनावरा साठी सुद्धा त्यांनी बऱ्याच ठिकाणी दवाखाने उभे केलेले असून ते फुकट सेवा ह्या नात्याने त्यांच्या गौ शाला सुद्धा कार्यरत आहेत. अशा ह्या महान व्यक्तिमत्वाचे जळगाव वृत्त, लोकशाही वृत्त आणि मंत्रालय संपादक विभागाचे अध्यक्ष आदरणीय वाणी साहेब ह्यांच्या मार्फत माया ममता मुव्ही चे,

धूम धडाक्यात दादासाहेब फाळके नामांकन झालेल्या कथेचे , स्वागत करण्यात आले.


चित्रपट पूर्ण होण्यासाठी शुभेच्छा प्रदान केल्या. ह्यावेळी एन.के.टी.चे मुख्य नितीन जी आणि साहेबांचे खास,मुकेश राजपूत तसेंच माया ममता टीम चे लक्ष्मण इंगले उपस्थित होते असे मोठया मनाचे माणसं आजच्या काळात भेटणं खुप मुश्किल आहे, ह्या शब्दात डायरेक्टर वाघ साहेब ह्यांनी नानजी खिमजी ठाणावाला साहेबांचे आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment